नाकातील नथ तिला खूप शोभून दिसत आहे. नथेमुळे तिचं रुप अधिकच खुलत आहे.
ananya pande केसातील गजराअनन्याच्या केसातील गजरा तिचं सौदर्य वाढवत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक फारच भावला आहे.
ananya pande वेगवेगळे फोटोवेगवेगळ्या फोजमध्ये अनन्याने फोटोशूट केलं आहे. मोकळ्या केसामध्ये अनन्या अजूनच सुंदर दिसत आहे.
ananya pande नवा लूकअनन्याचा नवा लूक चाहत्यांना फार भावला आहे. चाहत्यांनी तिच्या नवीन लूकला पसंती दर्शवली आहे.
ananya pande अनेक चित्रपटात कामअनन्याने गेहराईया, खो गये हम कहा, ctrl अशा सिनेमांमध्ये काम केलं.
ananya pande मोठा चाहता वर्गतिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
ananya pande कामाची पद्धतअनन्या नेहमी तिला आवडत असलेले चित्रपट आणि ब्रॅण्ड्समध्येच काम करत असल्याचं तिने सांगितले.
ananya pande उर्फी जावेद वळली अध्यात्माकडे Urfi Javed