महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे
Maharashtra प्राचीन इतिहासमहाराष्ट्राला प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा वारसा आहे.
Maharashtra नाव कसं पडलंमहाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसे पडले हे जाणून घेऊया.
Maharashtra शब्दमहाराष्ट्री या शब्दावरून महाराष्ट्राला हे नाव पडलं असल्याचं बोललं जात आहे.
Maharashtra संस्कृत शब्दमहाराष्ट्र हे नाव संस्कृत शब्द महान आणि राष्ट्र या शब्दापासून आले आहे.
Maharashtra बॉम्बे स्टेटपूर्वी स्वांतत्र्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य बॉम्बे स्टेट म्हणून ओळखले जात होते.
Maharashtra तिसरे मोठे राज्यमहाराष्ट्र हे देशातील तिसरे मोठे राज्य आहे.
NEXT: Well Shape: विहिरीचा आकार गोलच का असतो? चौकोनी का नसते विहीर?