इशान किशनसोबत दिसली SRH ची मालकीण काव्या मारन! जाणून घ्या फोटोंचं गुपित
esakal January 25, 2025 02:45 AM
IPL Trophy आयपीएल २०२५

इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेला दोन महिन्यात सुरुवात होणार आहे.

IPL Auction 2025 आयपीएल लिलाव

यंदा या हंगामासाठी मेगा ऑक्शन झाल्याने बऱ्याच संघात मोठे बदल झाले आहेत.

Ishan Kishan इशान किशन

मुंबई इंडियन्सकडून २०१८ ते २०२४ दरम्यान आयपीएल खेळलेल्या इशान किशनला २०२५ आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले.

Kavya Maran मोठी रक्कम

सनरायझर्स हैदराबादची संघमालकीन काव्या मारनने त्याला ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Kavya Maran फोटो व्हायरल

यानंतर आता सध्या त्याचे आणि काव्या मारन हिचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ishan Kishan - Kavya Maran AI Photo पडताळणी

मात्र त्यांचे हे एकत्र फोटो खरे नाहीत, हे पडताळणीनंतर आमच्या लक्षात आले.

Ishan Kishan - Kavya Maran AI Photo AI फोटो

इशान आणि काव्या मारन यांचे हे फोटो आर्टिफिशियन इंटेलिजन्स अर्थात AI निर्मित आहेत.

Ishan Kishan - Kavya Maran AI Photo खरे फोटो नाहीत

त्यामुळे त्यांनी कोणतेचीही एकत्र फोटो काढले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Sourav Ganguly Biopic Sourav Ganguly च्या बायोपिकममध्ये 'हा' अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.