Sakal Bulletin: अभिनेत्री ममता कुलकर्णींनी घेतला संन्यास ते राज्य सरकारची ऐतिहासिक घोषणा, वाचा आजच्या मोठ्या घटना
esakal January 25, 2025 04:45 AM
आज दिवसभरात सर्व क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सकाळने बुलेटीन सुरू केले आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी...