चांगल्या झोपेसाठी कोणती योगासने करणे जास्त फायद्याचे?
esakal February 03, 2025 03:45 AM
sleep problems causes झोपेची समस्या

रात्री झोप न लागणे किंवा अचानक अर्ध्या रात्री जाग येणे ही समस्या हल्ली खूप वाढत आहे.

yoga for best sleep शांत झोपेची गरज

अशा परिस्थितीत शांत झोपेसाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात.

5 best yogasan for good sleep उपयुक्त योगासने

पण काही सोप्या योगासनांमुळे तुम्हाला अगदी शांत आणि चांगली झोप लागू शकते.

Child's pose Balasana yoga benefits बालासन

बालासन केल्याने झोप सुधारण्यास मदत मिळते.

Viparita Karani yoga benefits विपरीत करणी

विपरीत करणी योगा केल्याने चांगली झोप लागते.

Triangle pose yoga benefits त्रिकोणासन

त्रिकोणासन योग केल्याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.

Corpse pose yoga benefits शवासन

शवासन केल्याने झोपेच्या समस्या दूर होऊन छान झोप लागते.

health benefits of yoga योगाचे फायदे

रोज योग करणे खूप फायद्याचे असते त्यामुळे फक्त झोपेसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठी योग करा.

Disclaimer नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

green vegetables benefits in fatigue weakness सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो? खायला सुरू करा 'ही' भाजी, चार दिवसांत जाणवेल फरक
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.