Stock Market Opening Latest Update: चलनविषयक धोरणाचा निर्णय आज RBIडून घेतला जाणार आहे, त्यापूर्वी बाजार थोडे अस्थिर दिसत होते. RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता दर कपातीची घोषणा करू शकतात.