चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरू शकता.
त्वचा चमकदारतांदळाचे पाणी वापरल्यास त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते.
हायड्रेट राहतेत्वचा हायड्रेट राहण्यासाठी तांदळ्याच्या पाण्याने चेहरा रोज स्वच्छ करू शकता.
डाग कमीतांदळाच्या पाण्याने रोज चेहरा धुतल्यास डाग कमी होतात.
सुर्याचे अतिनिल किरणेतांदळाच्या पाण्याने उन्हाळ्यात चेहरा धुतल्यास सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होतो.
लालसरपणा कमीतांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास लालसरपणा कमी होतो.
पिंपल्स कमीतांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास पिंपल्सची समस्या कमी होतात.
pimples and wrinkles त्वचा स्वच्छ राहतेनियमितपणे तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा स्वच्छ राहते.
Summer Healthy Juice उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी काय करावं?