Maharashtra Politics live: माजी मंत्री तानाजी सावतांच्या मुलासोबत विमानानं जाणाऱ्या दोघांची नावं आली समोर
Sarkarnama February 11, 2025 04:45 PM
Mamta Kulkarni Mahamandaleshwar Controversy: ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा

काही दिवसापूर्वी यमाई ममता नंद गिरी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. ममताने महामंडलेश्वरपदाची दीक्षा घेतल्यापासूनच ममता वादात अडकली होती. याच वादामुळे तिनं राजीनामा दिल्याचे समजते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.