सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच खिशाला परवडणारी डिश म्हणजे मिसळ पाव आहे.
सर्वांनाच मिसळ पाव खायला खुप आवडे. पण मिसळ पाव खाल्याने काय फायदे मिळतात तुम्हाला माहीत आहे का?
मिसळ पाव खाण्याचे कोण कोणते फायदे आहेत जाणून घ्या.
मिसळच्या एका प्लेट 379 कॅलरीज असतात.
मिसळमध्ये वापरले जाणारे कडधान्य, मसाले आरोग्यासाठी पौष्टिक मानले जातात.
मिसळ पचायला हलकी असते.
मिसळ खाल्याने लवकर भूक लागत नाही.
अनेकांना कडधान्य खायला आवडत नाही. अशा व्यक्तींनी आठवड्यातून किमान एकदा तरी मिसळ खावी.
मिसळमध्ये अनेक प्रोटीन, आर्यन, फायबर, व्हिटॅमिन बी, सी यांसारखे पोषक तत्व अढळतात.
पुरणपोळीचे भन्नाट प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?