या उन्हाळ्यात 'हे' ड्रिंक्स प्या अन् फ्रेश राहा!
esakal February 13, 2025 11:45 PM
Summer Refreshing Drinks लिंबूपाणी

लिंबूपाणी बनवण्यासाठी एक लिंबू आणि थंड पाणी हवं असतं. त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घाला. साधं पण प्रभावी थंड पेय!

Summer Refreshing Drinks कलिंगड

कलिंगडाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घाला. थंड आणि ताजं ज्यूस उन्हाळ्यात आनंद देईल!

Summer Refreshing Drinks गोड लस्सी

लस्सी दही आणि थंड पाणी घालून तयार करा. चवीनुसार साखर घालून गोड लस्सी तयार करा, जे तुम्हाला शरिराला थंडावा देईल.

Summer Refreshing Drinks ताक

ताक तयार करताना पाणी आणि दही घ्या. मीठ, भाजलेले जिरे, मिरपूड घालून मसालेदार ताक तयार करा.

Summer Refreshing Drinks जलजीरा

पुदीन्याची पाने, कोथिंबीर, आले पेस्ट, लिंबाचा रस आणि मसाले घालून जलजीरा तयार करा. शरिराला थंड ठेवणारे आणि मसालेदार पेय!

Summer Refreshing Drinks जलजीरा पावडर

जर तुम्हाला जलजीरा बनवण्यासाठी वेळ नसेल, तर जलजीरा पावडरचा वापर करा. गरम आणि थंड सगळ्यांना आवडणारं!

Summer Refreshing Drinks उष्णतेपासून

ही पेये तुम्हाला उष्णतेपासून आराम देतील. उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी आणि ताजगी वाढवण्यासाठी उत्कृष्ट पर्याय!

Summer Eye Health उन्हाळ्यात 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन् डोळे ठेवा निरोगी
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.