ग्लोइंग चेहऱ्यासाठी कोरफडमध्ये काय मिक्स करून त्वचेवर लावावे?
esakal March 03, 2025 06:45 PM
aloevera benefits कोरफड

चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे अनेक फायदे आहेत.

what to do for glowing skin 4 दिवसांत ग्लो

पण कोरफडमध्ये एक अशी वस्तु मिसळून लावल्याने चेहरा 4 दिवसांत उजळेल.

vitamin e capsule skin benefits व्हिटॅमिन ई कॅप्सुल

ही वस्तु आहे व्हिटॅमिन ई कॅप्सुल.

vitamin e capsule use चेहऱ्यासाठी फायदेशीर

व्हिटॅमिन ई कॅप्सुल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

vitamin e and aloevera benefits डाग आणि काळपटपणा

चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या कमी करणे, काळपटपणा कमी करणे व्हिटॅमिन ई मुळे शक्य होते.

aloevera gel and vitamin e face mask tips झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा

कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करून झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावे आणि सकाळी चेहरा धुवावा.

tips for beautiful glowing skin उजळेल चेहरा

हा प्रयोग सतत केल्यास चेहरा उजळून सर्व डाग गायब होतात.

Disclaimer नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

lemon water benefits रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे 7 जबरदस्त फायदे
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.