India's first female Pilot : 'ही' महिला ठरली स्वतंत्र भारताची पहिली महिला पायलट
Sarkarnama March 07, 2025 02:45 AM
India's first female Pilot Usha Sundaram देशाला स्वातंत्र्य

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. फक्त चूल आणि मुलं या विचार धारेत अडकलेल्या महिला देशाच्या विकासात भागीदार झाल्या

India's first female Pilot Usha Sundaram आनंदीबाई जोशी

यात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी पासून पहिल्या महिला वैमानिकपर्यंत अनेक महिला आहेत

India's first female Pilot Usha Sundaram दुर्बा बॅनर्जी

बदलत्या काळात आज घराबाहेर पडून महिला वैमानिक यशस्वी उड्डाण करत आहेत. प्रेम माथूर हे 1947 मध्ये देशांतर्गत विमान उड्डाण करणारे पहिले भारतीय व्यावसायिक वैमानिक होते. दुर्बा बॅनर्जी 1956 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या पहिल्या महिला पायलट बनल्या

India's first female Pilot Usha Sundaram उषा सुंदरम

पण त्यांच्याही आधी उषा सुंदरम यांनी स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या वैमानिक ठरल्या होत्या. तर त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षीच विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं

India's first female Pilot Usha Sundaram विश्व विक्रमात नोंद

त्यांनी केलेलं सगळ्यात पहिले उड्डाण पिस्टन इंजिनसह इंग्लंडहून भारतात केले. ज्याची विश्व विक्रमात नोंद करण्यात आली होती. 1936 मध्ये लाहोर फ्लाइंग क्लबसाठी त्यांनी उड्डाण केले होते.

India's first female Pilot Usha Sundaram विक्रमांची नोंद

उषा यांनी त्यांच्या पतीसह लंडन ते चेन्नई 23 तासांचे विमान उडवून विक्रम केला होता. या विक्रमांची इतिहासात नोंद झाली होती.

India's first female Pilot Usha Sundaram भारत-पाकिस्तान फाळणी

भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम उषा सुंदरम यांनी केले होते.

Anna Rajam Malhotra : देशातील पहिल्या महिला IAS अधिकारी कोण? 2 पंतप्रधान, 7 मुख्यमंत्र्यांसोबत केलंय काम...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.