Maharashtra Budget 2025 Live: आज अजितदादांच्या पेटाऱ्यातून काय निघणार?
Saam TV March 10, 2025 06:45 PM
Maharashtra Budget 2025 Live: लाडक्या बहिणींना २१०० मिळणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता Maharashtra Budget 2025 Live: अजितदादा अकराव्यांदा करणार अर्थसंकल्प सादर

आज जअजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

Maharashtra Budget 2025 Live: अजितदादांच्या पेटाऱ्यातून काय निघणार?

आज अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होऊ शकतात. लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजनेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.