अजित पवारांकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू झाले आहे. सुरुवातीला ते सरकारची धोरणात्मक माहिती देत आहेत. तसेच पुढील वर्षभरात सरकारचे काय नियोजन आहे आणि उद्दिष्ट्ये मांडत आहेत.
अजित पवार विधानभवनात दाखलमहायुती सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडत आहेत. त्यासाठी ते विधानभवनात दाखल झाले आहेत.