PM Narendra Modi : मोदींचे मॉरिशसमध्ये जंगी स्वागत; 'एक पेड माँ के नाम' उपक्रमात सहभाग
Sarkarnama March 12, 2025 06:45 PM
PM Narendra Modi नरेंद्र मोदींचे आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय मॉरिशस दौर्यावर असणार आहेत. पोर्ट लुईस येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi नेत्यांची उपस्थिती

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

PM Narendra Modi : प्रमुख पाहुणे

मॉरिशसच्या बेटावरील एक देशाचा राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमासाठी पीएम मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार होते.

PM Narendra Modi भारतीयांकडून स्वागत

मॉरिशसमध्ये वासतव्यास असलेल्या भारतीय लोकांकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi देशाबद्दलचे प्रेम

मॉरिशसमधील भारतीयांनी हातात तिंरगा दाखवत देशाबद्दलची प्रेम भावना व्यक्त केली.

PM Narendra Modi रामगुलाम बॉटनिकल गार्डनला भेट

पंतप्रधानांनी नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासोबत सर शिवसागर रामगुलाम बॉटॅनिकल गार्डनला भेट दिली.

PM Narendra Modi एक पेड माँ के नाम

पीएम मोदींनी शिवसागर रामगुलाम बॉटनिकल गार्डनमध्ये 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाचा भाग म्हणून यावेळी वृक्षारोपण केले.

PM Narendra Modi आदरांजली

मॉरिशसच्या प्रगतीत महत्वाचे योगदान देणारे दोन महान नेते सर शिवसागर रामगुलाम आणि सर अनिरुद्ध जगन्नाथ यांना पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली.

NEXT : राहुल गांधींनी 'बाजरी पिझ्झा' वर मारला ताव
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.