कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.
संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.