आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मार्च 2025
esakal March 15, 2025 12:45 PM

पंचांग -

शनिवार : फाल्गुन कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय सायंकाळी ७.४०, चंद्रास्त सकाळी ७.१८, वसंतोत्सवारंभ, अभ्यंगस्नान, आम्रकुसुम प्राशन, भारतीय सौर फाल्गुन २४ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१३ - ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० बळी पूर्ण करणारा महेंद्रसिंह धोनी पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.

  • २०१६ - सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांना दहा वर्षे सहकारी संस्थांची निवडणूक लढविण्यास बंदी घालणारे विधेयक विधानसभेत मंजूर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.