आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 मार्च 2025
esakal March 22, 2025 12:45 PM
पंचांग

२२ मार्च २०२५ साठी शनिवार : फाल्गुन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ६.४४, चंद्रोदय उ. रात्री १.४४, चंद्रास्त सकाळी ११.४९, कालाष्टमी, वर्षीतपारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र १ शके १९४६.

दिनविशेष
  • १९९९ : शेखर कपूर दिग्दर्शित ‘एलिझाबेथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रंगभूषेसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. भारतीय दिग्दर्शकाच्या चित्रपटाला प्रथमच ऑस्कर पुरस्कार मिळाला.

  • २००० : भारताचा ‘इन्सॅट ३- बी’ हा उपग्रह फ्रेंच गयानातील कोअरू येथून ‘एरियन-५०५’ या वाहकाद्वारे यशस्वीपणे प्रक्षेपित.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.