अर्धा कप -मॅपल सिरप
८५० मिली -नारळाचे दूध
१५० ग्रॅम -तुळस
१/४ चमचा -मीठ
तीन चमचे -व्हॅनिला अर्क
दोन टेबलस्पून -राईस सिरप
ALSO READ:
कृती-
सर्वात आधी पाणी उकळवा आणि त्यात थोडे मीठ घाला.आता एक मोठा वाडगा घ्या आणि त्यात थंड पाणी घाला. तुळस धुवून मिश्रण बनवा. तुळशीची पाने वाहत्या पाण्याखाली धुवा. पाणी पुरेसे गरम झाल्यावर त्यात तुळशीची पाने १-२ सेकंद घाला. नंतर तुळशीची पाने थंड पाण्यात टाका आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, पानांमधील जास्तीचे पाणी पिळून घ्या आणि ब्लेंडरच्या भांड्यात टाका. सर्व साहित्य एकत्र करा. आता ब्लेंडर जारमध्ये व्हॅनिला अर्क, नारळाचे दूध, मीठ आणि मॅपल सिरप घाला. गुळगुळीत प्युरी करा आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यात घाला आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. आईस्क्रीम तयार झाले का पाहून घ्यावे. तर चला तयार आहे आपले तुळशीचे आईस्क्रीम रेसिपी, एक बाऊल घेऊन त्यामध्ये सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: