रांगडं कोल्हापूर लॉकडाऊनमध्ये झालं होतं स्तब्ध, सुन्न अन् भयावह फोटो
esakal April 02, 2025 10:45 PM
The Silent Streets of Kolhapur During Lockdown कोल्हापूर

२०२० मध्ये कोल्हापूरने लॉकडाऊनचा कठोर अनुभव घेतला.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown करवीर नगरी

करवीर नगरीत सन्नाटा पसरला होता, जिथे पूर्वी उत्सवांची रेलचेल असायची.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात दिवसभर कोंडाळी असायची, ती आता ओस पडली होती.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown रंकाळा तलाव

रंकाळा तलावाच्या काठावर रोज फिरायला जाणारे लोक पूर्णपणे गायब झाले.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown महाद्वार

लक्ष्मी रोड, महाद्वार रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी निर्मनुष्य शांतता होती.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown हॉर्न

गाड्यांचे हॉर्न ऐकू येण्याऐवजी पक्ष्यांचे आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होते.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown पन्हाळगड

पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी असायची, तीही लॉकडाऊनमुळे संपली होती.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown बंदोबस्त

पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि निर्बंध पाळण्यासाठी सातत्याने गस्त सुरू होती.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown स्टॉल

दुकानं, मॉल, हॉटेल्स बंद असल्यामुळे रस्त्यांवर चहा-कॉफीचेही स्टॉल नव्हते.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown विक्री

दूध आणि भाजीपाला विक्रीसाठी ठराविक वेळ देण्यात आलेला होता.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown निर्धार

लोकांनी घरातून बाहेर न पडण्याचा निर्धार केला होता, म्हणून गल्ली-बोळ रिकामे दिसायचे.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown ऑनलाइन

करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी आतुर असलेले भक्त ऑनलाइन दर्शन घेत होते.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown ठप्प

कोल्हापूरच्या चौकाचौकात बॅरिकेड्स लावण्यात आले होते, वाहतूक जवळपास ठप्प होती.

The Silent Streets of Kolhapur During Lockdown शांत

एकेकाळी गजबजलेले कोल्हापूर लॉकडाऊनमध्ये शांत, सुन्न आणि भयावह वाटत होते.

Pune Lockdown photo लॉकडाऊनच्या काळात पुणे कसं होतं? 20 फोटो पाहा, सुनसान रस्ते, थांबलेलं आयुष्य!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.