आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 एप्रिल 2025
esakal April 04, 2025 12:45 PM

पंचांग -

शुक्रवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी ११.१९, चंद्रास्त उ. रात्री १.१६, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र १४ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००८ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी रमेश व सीमा देव यांची, तर राज कपूर पुरस्कारासाठी गीतकार गुलजार यांची निवड.

  • २०१२ - लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.