मुघल काळातील भारताचे फोटो तअसे उपलब्ध नाहीत पण चित्रकारांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे आहेत.
मुघल काळातील ऐतिहासिक वास्तूंची ही दुर्मिळ छायाचित्रे.
ताजमहालच्या निर्मिती वेळीचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे.
मुघल दरबारात इंग्रज अधिकारी आहेत आपण या छायाचित्रात पाहू शकता.
ज्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते तेव्हा देशाचा नकाशा कसा होता हे पाहा.
आग्रा किल्ल्याचे प्रवेशद्वार, मुघल शासक अकबरने निर्माण केले होते.
मुघल साम्राज्यातील राजधानी दिल्लीचा हा दुर्मिळ नकाशा आहे.
मुघल काळात एका मंदिरात हिंदू तपस्वीचे हे दुर्मिळ चित्र आहे.
मुघल काळातील एका राजवाड्यात राणी, राजकन्या आणि राजा दिसत आहेत.
शेवटचे मुघल शासक बहादुर शाह अली जफर यांचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे.