एबीपी माजा मराठी बातम्या मथळे 12 दुपारी 12 दुपारी 12 वाजता 08 एप्रिल 2025 डुपे 12 चया हेडलाइन्स
Marathi April 09, 2025 04:25 AM

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, सूत्रांची माहिती तर धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, निष्कर्षानंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार 
पुण्यातील गर्भवती मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठातांना पत्र, वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल करणार 
२२ कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस, तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महापालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस   
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सुनावणी सुरु, दोषी पोलिसांवर कारवाईसाठी कुटुंबाची याचिका, औरंगाबाद खंडपीठात प्रकाश आंबेडकर मांडत आहेत बाजू 
कालच्या पडझडीनंतर भारतीय शेअऱ बाजार आज सावरला, सेन्सेक्स १२००  अंकांवर उघडला तर निफ्टी ३९० अंकांनी वधारला 
सर्वसामान्यांना मोठा झटका, आजपासून घरगुती वापराचा गॅस ५० रूपयांनी महागला, उज्ज्वला योजनेतील सिलिंडरही ५० रूपयांनी महागले 
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार,३० एप्रिलला पैसे होणार जमा, लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.