किरण कांदोळर आणि दयानंद मांद्रेकरांच्या २०२७च्या निवडणूकीवर डोळा ठेऊन हालचाली सुरू. २०११ साली झालेल्या जनगणनेची ह्यांनी कोणती कारवाई केली? अशोक नाईकांचा सवाल. अशोक नाईक - देवानंद नाईक गटाने घेतली मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष नाईक यांची भेट.२०२६ मध्ये फक्त भंडारी समाजाची नको तर ओबीसींच्या सर्व १९ जातींची जनगणना करण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
Railway: उतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो या ५९ वर्षीय महिलेचा मृत्यूउतोर्डा येथे रेल्वेच्या धडकेत मारिया दुरादो (वय ५९, रा. गॅब्रिएल क्रूझ वाडा, उतोर्डा) या महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे.