Sangram Thopte: गांधी घराण्याचे निकटवर्तीय, वडील सहा वेळा आमदार, स्वत: विजयाची हॅट्रीक, काँग्रेसचे माजी आमदार हाती घेणार कमळ?
Sarkarnama April 18, 2025 08:45 PM
Anant Thopte सोनिया गांधींचे निकटवर्तीय माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम थोपटे हे पूत्र होत. वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला. Sangram Thopte Likely to Join BJP 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले.2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा आमदार झाले. Sangram Thopte Likely to Join BJP 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली Sangram Thopte Likely to Join BJP विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटे यांचा 2024मध्ये राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला. Sangram Thopte Likely to Join BJP येत्या मंगळवारी (ता. 22) ते संग्राम थोपटे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते. Sangram Thopte Likely to Join BJP तीन वेळा निवडून आल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती.

NEXT : अमेरिकेत राहून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला न्यायालयात खेचणारा चिन्मय देवरे कोण?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.