जळगाव, पुण्यात सोन्याच्या दरात सर्वात मोठी उसळी, तुमच्या जिल्ह्यात सोन्याचा भाव किती?
Marathi April 21, 2025 04:25 PM
मुंबईत सोन्याची किंमत: अमेरिका आणि चीन यांच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा सर्वात सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळवला आहे. परिणामी सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाही दिवसेंदिवस सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोमवारी महाराष्ट्रात सोन्याच्या दरांनी 1 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. त्यामुळे आता 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव जीएसटी कराची रक्कम धरून 1 लाखांच्या पुढे गेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात थोडीफार तफावत पाहायला मिळत आहे.

मुंबईत सोन्याचा भाव किती?

  • मुंबईत सोन्याचा दर आज प्रति तोळा 1 लाख 116 रुपयांवर पोहोचला

पुणे सोन्याचे दर

  • 96,200  रुपये 10 ग्रॅम विना जीएसटी
  • 99,100 रुपये 10 ग्रॅम जीएसटी धरून

  • सोने 10 ग्रॅम ( एक तोळा ) 96,600 विना जीएसटी
  • सोने 10 ग्रॅम ( एक तोळा ) 99,600 जीएसटी धरून

  • सोने 10 ग्रॅम- 99 हजार 500 जीएसटीसह

  • 24 कॅरेट – 96,700
  • 22 कॅरेट – 89,990

वसई-विरारमध्ये सोन्याचे दर

22कॅरेट सोनं:

  • प्रति ग्रॅम: ₹९,०१८
  • १० ग्रॅम: ₹९०,१८०

२४ कॅरेट सोनं:

  • प्रति ग्रॅम: ₹९,८३८
  • १० ग्रॅम: ₹९८,३८०

धुळे सोन्याचे दर

  • 22 कॅरेट : 88 हजार 580
  • 24 कॅरेट : 96 हजार 700…

बुलढाणा सोन्याचा दर जीएसटीसह

  • खामगाव येथील सराफा बाजारात आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव.
  • सोने – 100000 रू प्रति 10 ग्रॅम
  • चांदी – 99,950 प्रति किलो

जळगाव सोन्याचे आजचे दर 24 कॅरेटसाठी

  • 24 कॅरेट सोने- 96700, जीएसटीसह 99600
  • 22 कॅरेट सोने- 88577, जीएसटीसह 91243
  • चांदी- 96500 प्रतिकिलो, जीएसटीसह 99400

वाशिम येथील सराफा बाजारात आजचे सोन्याचे आणि चांदीचा जीएसटीसह भाव

  • 24 कॅरेट सोने – 96500 प्रति 10 ग्रॅम
  • चांदी -1 लाख प्रति किलो

परभणी आजचे सोन्याचे दर

  • 24 कॅरेट- 97 हजार 700 रुपये
  • जीएसटीसह 99 हजार 200 रुपये
  • 22 कॅरेट साठी कॅश 88900 – जीएसटी सह 91200

सांगलीत सोन्याचा आजचा दर (जीएसटी वगळून)

  • सोन्याचे दर- 96550
  • चांदीचा दर- 97100

  • सोन्याचे दर: 1,000,000
  • चाडी दर: 1,000,000

जालना (जीएसटीसह)

  • सोने- 99200
  • चांदी- 99300

https://www.youtube.com/watch?v=Oz5qppc9rm8

आणखी वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.