महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शत्रुपिडा नाही.
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींन अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.