इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ४६ वा सामना होत आहे. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण तरी त्यांना दिल्ली कॅपिटल्सला १५० धावांच्या आत रोखता आले नाही. दिल्लीने बंगळुरूसमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीसाठी केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली कामगिरी केली.
(बातमी अपडेट होत आहे)