म्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या मोठा दहशतवादी हल्ला झाला. यानतंर आता पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. उत्तर पश्चिम पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला. यात ७ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.