महाराष्ट्राच्या अर्थविकासाचा खरा हिरो डॉ. बाबासाहेब आंबेडकर
esakal May 01, 2025 03:45 PM
Dr. Babasaheb Ambedkar महाराष्ट्राच्या विकासाचा अर्थतज्ज्ञ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब केवळ संविधानकार नाही, तर आर्थिक धोरणांचा पाया घालणारे दूरदृष्टीचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती दिली.

Dr. Babasaheb Ambedkar RBIच्या स्थापनेत मोलाचा वाटा

बाबासाहेबांच्या ‘The Problem of the Rupee’ या पुस्तकावरूनच रिझर्व्ह बँकेची भूमिका ठरली. आज RBI देशाच्या आर्थिक धोरणांचा कणा आहे.

Dr. Babasaheb Ambedkar शेती अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि जलसिंचनावर भर

बाबासाहेबांनी सांगितले की महाराष्ट्रासारख्या भागात शेतीला पाणी हवे – त्यामुळे धरणांची संकल्पना पुढे आली आणि शेती सक्षम झाली.

Dr. Babasaheb Ambedkar औद्योगिकीकरणावर भर – कामगार कायदे आणि नियोजन

बाबासाहेबांनी कामगार कायदे केले. सुरक्षित कामगार = स्थिर उत्पादन = मजबूत अर्थव्यवस्था.

Dr. Babasaheb Ambedkar नागपूर आणि मुंबईसारख्या शहरांच्या विकासाला गती

शिक्षण, उद्योग आणि नागरी सुविधांसाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न नागपूर, मुंबई यांसारख्या शहरांना उद्योगनगरी बनवले.

Dr. Babasaheb Ambedkar शिक्षण हेच आर्थिक स्वातंत्र्याचं साधन

अशिक्षित समाज संपत्ती निर्माण करू शकत नाही. बाबासाहेबांनी महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी दिल्या.

Dr. Babasaheb Ambedkar बाबासाहेबांची अर्थविषयक दूरदृष्टी

शाश्वत विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीने ते अर्थविकासाला गती देत होते.

Dr. Babasaheb Ambedkar महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रगल्भ झाली ती बाबासाहेबांच्या विचारांतूनच

आज महाराष्ट्र देशात सर्वात श्रीमंत राज्य आहे. या आर्थिक सामर्थ्याच्या मुळाशी बाबासाहेब आंबेडकर यांचेच योगदान आहे.

Shubman Gill IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप-६ सलामीवीर
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.