फोनवरील नोटिफिकेशन वाचल्यामुळे लगेचच चिंता आणि तणाव सुरू होतो.
डेल्टा अवस्थेत असलेल्या मेंदूवर फोनचा अचानक परिणाम होतो, ज्यामुळे तुमचा मूड बिघडतो.
फोनच्या निळ्या प्रकाशामुळे शरीराचा नैसर्गिक झोपेचे चक्र असंतुलित होते.
फोन पाहत दिवस सुरू केल्यास एकाग्रता कमी होते आणि वेळ वाया जातो.
मोबाईलमुळे सकाळी फ्रेश नसतो, आणि तुम्ही अॅक्टीव मूडमध्ये काम सुरू करू शकत नाही.
फोनशिवाय झोपल्यास झोप अधिक खोल लागते आणि सकाळी फ्रेश वाटते.
मोबाईलची सवय लवकर सुटत नाही आणि त्यामुळे मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो.