३ मे २०२५ साठी
शनिवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ५.५३, सूर्यास्त ६.५४, चंद्रोदय सकाळी १०.५३, चंद्रास्त उ. रात्री १२.५२, गंगोत्पत्ती, गंगापूजन, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख १३ शके १९४७.
दिनविशेष१९९५ : ‘बाँबे’चे ‘मुंबई’ असे नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
१९९६ : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके. एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके.
२०१३ : भारताची प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीत प्रथमच ग्रांप्री गोल्ड विजेतेपद पटकावले.