दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अस्थमा दिवस साजरा केला जोत.
यंदा ६ मे रोजी अस्थमा दिन साजरा केला जाणार आहे.
हा दिवस अस्थमा या रोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
दवर्षी वेगवेगळी थीम असते. यंदा इनहेल्ड उपचार सर्वांसाठी उपलब्ध करा" अशी थीम ठेवण्यात आली आहे.
अस्थमा या आजारांलाच दमा देखील म्हणतात. पण या आजाराला 'दमा' असं नाव कसं पडलं हे जाणून घेऊया.
ग्रीक भाषेतून हा शब्द आला असून याचा अर्थ "श्वास लागणे" असा होतो.
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला अस्थमा झाला आहे असे समजावे.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात हेन्नी हाइड साल्टर यांनी दमा आणि त्याच्या उपचारांवर नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केल्यानंतर या शब्दाला अधिक मान्यता मिळाली.