शिखर धवन अन् जॅकलिन फर्नांडिस एकत्र दिसणार, गाण्याचं पोस्टर आलं समोर
esakal May 06, 2025 09:45 AM
Shikhar Dhawan निवृत्ती

भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनने गेल्यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Shikhar Dhawan अभिनय

त्यानंतर शिखरने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. तो आता एका गाण्यातून पदार्पण करण्यासह सज्ज झाला आहे.

Shikhar Dhawan पोस्टर

शिखर धवनने त्याच्या पहिल्या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Jacqueline Fernandez जॅकलिन फर्नांडिस

या गाण्याचं नाव 'बेसोस' असून या गाण्यात शिखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील झळकणार आहे.

Shikhar Dhawan बेसोस

गाण्याच्या पोस्टरमध्ये गाण्याचे प्रोड्युसर, गायक आणि दिग्दर्जकांचीही माहिती आहे.

Shikhar Dhawan - Jacqueline Fernandez Song गायक

बेसोस हे गाणं श्रेया घोषाल आणि कार्ल वाईन यांनी गायलं आहे.

Shikhar Dhawan टीझर

या गाण्याचा टीझर ६ मे रोजी सकाळी ११ वाजता रिलीज होणार आहे.

Rishabh Pant दाम, तसं काम नाही! कोट्यवधी रुपयांचे हे खेळाडू IPL 2025 मध्ये 'नापास'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.