आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2025
esakal May 09, 2025 01:45 PM
पंचांग

९ मे २०२५ साठी

शुक्रवार : वैशाख शुद्ध १२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५०, सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय दुपारी ४.१६, चंद्रास्त पहाटे ४.०७, प्रदोष, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४७.

दिनविशेष
  • २००३ : हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ या पूर्णपणे देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावर यशस्वी चाचणी.

  • २००६ : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (नासा) ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.