3087
शिवाजी पाटील
.....
शिवाजी पाटील यांची
संचालक पदी निवड
बिद्री : येथील दूधसाखर शिक्षण सेवक पतसंस्थेचे सचिव शिवाजी पाटील यांची कागल तालुका पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाली. त्यासाठी त्यांना मंत्री हसन मुश्रीफ, सम्राट सणगर, चंद्रकांत गवळी, एस. आर. बाईत यांचे सहकार्य लाभले, तर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.