Gold Rate Today : सोन्याच्या दरात तब्बल ३००० रुपयांनी घसरण; भारत पाकिस्तान तणाव कमी झाल्याचा परिणाम
ET Marathi May 12, 2025 04:45 PM
Gold Rate Today : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवरील सोन्याच्या जून फ्युचर्स करारात २,४२४ रुपयांनी किंवा २.३% ने घसरून ९४,०९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. अमेरिका-चीन टॅरिफ युद्धाच्या संभाव्य निराकरणाबद्दल आशावाद वाढल्याने आंतरराष्ट्रीय ट्रेंडचे प्रतिबिंब असलेले देशांतर्गत सोन्याचे भावही घसरले.आज सोन्याची किंमत ३२८३.३० डॉलर्स प्रति औंस इतकी आहे तर चांदीची किंमत ३३.०७ डॉलर्स प्रति औंस इतकी आहे. यासोबत देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची किंमत ९४,०८०.०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर चांदीची किंमत ९६,३०१.०० रुपये किलो इतकी आहे.देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९४,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८६,५१२ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत ९६,४४० रुपये प्रति किलो आहे. जाणून घेऊया राज्यातील शहरांमधील सोने-चांदीचे भाव ()
शहराचे नाव आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा २२ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ८८,३६७ रुपये ८९,३९३ रुपये
पुणे ८८,३६७ रुपये ८९,३९३ रुपये
नागपूर ८८,३६७ रुपये ८९,३९३ रुपये
कोल्हापूर ८८,३६७ रुपये ८९,३९३ रुपये
जळगाव ८८,३६७ रुपये ८९,३९३ रुपये
ठाणे ८८,३६७ रुपये ८९,३९३ रुपये
शहराचे नाव आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा २४ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ९६,४०० रुपये ९७,५२० रुपये
पुणे ९६,४०० रुपये ९७,५२० रुपये
नागपूर ९६,४०० रुपये ९७,५२० रुपये
कोल्हापूर ९६,४०० रुपये ९७,५२० रुपये
जळगाव ९६,४०० रुपये ९७,५२० रुपये
ठाणे ९६,४०० रुपये ९७,५२० रुपये
आजचा चांदीचा भाव (Silver Rate Today)
शहराचे नाव आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
मुंबई ९६,२३० रुपये ९६,२१० रुपये
पुणे ९६,२३० रुपये ९६,२१० रुपये
नागपूर ९६,२३० रुपये ९६,२१० रुपये
कोल्हापूर ९६,२३० रुपये ९६,२१० रुपये
जळगाव ९६,२३० रुपये ९६,२१० रुपये
ठाणे ९६,२३० रुपये ९६,२१० रुपये
टीप : येथे नमूद करण्यात आलेले सोने - चांदीचे भाव कोणत्याही कर आणि मजूरी शुल्क शिवाय आहेत, हे भाव स्थानिक पातळीवर वेगवेगळे असू शकतात.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.