विराट प्रमाणे प्रेमानंद महाराजांचे दर्शन हवेय? सोपंय! आधी 'हे' नियम वाचा
esakal May 14, 2025 02:45 PM
Premanand Maharaj darshan प्रेमानंद महाराज कोण?

प्रेमानंद महाराज हे वृंदावनचे प्रसिद्ध संत आहेत. विराट व अनुष्का सारखे अनेक दिग्गज त्यांचे भक्त आहेत.

Premanand Maharaj darshan रोज होते हजारोंच्या गर्दीत दर्शन

रोज सकाळी हजारो श्रद्धाळू युपीतील वृंदावन येथे राधाकेली कुंज आश्रमात दर्शनासाठी येतात.

Premanand Maharaj darshan अलीकडे तब्येत बिघडली होती

महाराजांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या.

Virat Kohli - Anushka Sharma दर्शनासाठी पहाटे 2:30 वाजता या!

प्रेमानंद महाराज सकाळी 2:30 वाजता आपल्या निवासस्थानाहून राधाकेली कुंज आश्रमात चालत जातात.

Premanand Maharaj darshan आश्रम कुठे आहे?

वृंदावनमधील इस्कॉन मंदिराजवळ, परिक्रमा रोडवर – भक्ति वेदांत हॉस्पिटलसमोर.

Premanand Maharaj darshan दर्शनासाठी टोकन अनिवार्य!

सकाळी 9:30 वाजता आश्रमात टोकन वाटप होते. टोकन घेतल्याशिवाय दुसऱ्या दिवशी दर्शन शक्य नाही.

Important Cards आधार कार्ड घ्यायला विसरू नका!

टोकन मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेशात अडचण येऊ शकते.

Premanand Maharaj darshan एकांत भेटीसाठी विशेष टोकन

जर तुम्हाला महाराजांशी वैयक्तिक संवाद साधायचा असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता आश्रमात यावं लागतं.

Virat Kohli - Anushka Sharma सकाळी 7:30 चं दुसरं टोकन

याच दिवशी तुम्हाला 7:30 वाजताचं दर्शन टोकन मिळू शकतं – जेथे महाराजांचे मुखदर्शन आणि आशीर्वाद घेता येतो.

Virat Kohli 269, signing off... विराटच्या निवृत्तीच्या पोस्टमधील या आकड्याचा नेमका अर्थ काय
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.