मुघलांशी लढताना लागलाय मराठवाड्याच्या 'या' फेमस पदार्थाचा शोध
esakal May 15, 2025 09:45 PM
Marathwada dal bati dish history राजस्थानी खाद्यसंस्कृतीचं प्रतीक – दालबाटी चुरमा

तीन वेगवेगळ्या स्वादांनी भरलेली ही थाळी – झणझणीत डाळ, कुरकुरीत बाटी आणि गोडसर चुरमा – राजस्थानी लोकांचा अभिमान!

Marathwada dal bati dish history बाटीचा उगम – युद्धाच्या मैदानात!

महाराणा बप्पा रावल यांच्या काळात राजपूत सैनिकांनी रणात खाऊ शकणारा अन्न म्हणून बाटी तयार केली. वाळवंटात वाळूत पुरून ती तयार होत असे.

Marathwada dal bati dish history राजपुती बाटी आणि गायीचं तूप

संध्याकाळी रणावरून परतल्यावर सैनिक वाळूतून बाटी बाहेर काढून तुपात बुडवून खात असत.

Marathwada dal bati dish history डाळ आली कुठून?

गुप्त साम्राज्याच्या व्यापार्यांनी मेवाडमध्ये स्थायिक होताच ‘पंचमेल डाळ’चा समावेश झाला – पाच डाळी आणि मसाल्यांची अप्रतिम सांगड!

Marathwada dal bati dish history चुरम्याचा अपघाती जन्म!

एकदा एका राणीच्या स्वयंपाक्याने बाटीमध्ये ऊसाचा रस घातला. त्यातूनच चुरमा तयार झाला – तूप, गूळ, वेलची आणि साजूक चव!

Marathwada dal bati dish history दालबाटी चुरमा दरबारात!

हळूहळू ही थाळी राजस्थानी राजघराण्यांमध्ये लोकप्रिय झाली. जोधाबाईच्या माध्यमातून ही थाळी मुघल दरबारात पोहोचली.

Marathwada dal bati dish history बाटीची नवी रूपं – बाफळा आणि खीच

मुघल काळात बाटीचं सॉफ़्ट रूप 'बाफळा' तयार झालं – आधी उकडलेली, मग भाजलेली बाटी.

Marathwada dal bati dish history राजस्थानच नाही तर मराठवाड्यातही फेमस !

मराठवाड्यात दालबाटी तुपासोबत, लसूण चटणी आणि साध्या चवीनं खाल्ली जाते – एकदम खरी खुरी ग्रामीण चव!

kacchi dabeli history कच्छी दाबेली महाराष्ट्रात कशी आली ? आजही पहिलं दुकान..
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.