विकी कौशल आणि कतरिना यांची जोडी चाहत्यांना फार भावते. नेहमीच दोघेही चाहत्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असतात.
परंतु तुम्हाला विकी आणि कतरिनाची लव्ह स्टोरी माहिती आहे का? चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली.
माहितीनुसार विकी कतरिनाची पहिली भेट जोया अख्तरच्या घरी झाली.
करण जोहरने मस्करीत दोघांचा रोमँटिक चित्रपट बनवण्याचं बोललं होते.
त्यानंतर विकी कौशल आणि कटरिना यांच्या सीक्रेट अफेर सुरु झालं. दोघांनी लपून बोलण्यास सुरुवात केली.
विकी कौशलने एका शोमध्ये सलमानच्या समोर कटरिनाला प्रपोज केलं. सगळ्यासमोर विकी म्हणाला की, 'तु का माझ्यासारख्या गुड बॉयसोबत लग्न करत नाहीस.'
विकी कौशल आणि कटरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2021मध्ये राजस्थानमध्ये लग्न केलं.