आता अपडेट्स मिळवा तुमच्या मोबाईलवरच!
शेतकऱ्यांनो, घरबसल्या सगळ्या अपडेट्स मिळवा – कोणताही दलाल, कोणतीही लाइन नाही!
सरकारच्या अधिकृत ‘PM-KISAN GoI’ अॅपला Google Play Store वरून फ्रीमध्ये डाउनलोड करा.
अॅप उघडल्यावर आपला आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
तुमच्या खात्यात किती हप्ता जमा झाला, कोणता स्टेटस आहे, आणि पुढचा हप्ता कधी येणार – सर्व माहिती एका क्लिकवर!
अॅपमधून तुम्हाला थेट नोटिफिकेशन आणि SMS द्वारे सगळ्या अपडेट्स मिळतील.
PM-Kisan अॅपद्वारे तुम्ही हवामान अंदाज, खत वापर मार्गदर्शक आणि इतर योजना यांची माहितीही मिळवू शकता.
पैसे ट्रान्सफर झाले की नाही
तुमचे खाते अपडेट आहे का
नवीन हप्त्याची तारीख
E-KYC स्थिती
E-KYC पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ता मिळणार नाही. मोबाईलवरच OTP द्वारे KYC करा, खूपच सोपे!