किडनीचे आजार राहतील चार हात लांब, आवडीने खा 'या' 4 भाज्या..!
esakal May 18, 2025 02:45 AM
kidney disease causes किडनीचे आजार

हल्ली किडनी स्टोनसह किडनीचे अनेक आजार वाढत आहेत

kidney health food किडनीचे आरोग्य

याच्यामागे अनेक कारणे असू शकतात, पण त्यावर सोपा उपायही आहे

vegetables for kidney health खास भाज्या

काही खास भाज्या खाल्ल्याने तुमची किडनी एकदम ठणठणीत राहील.

bell papers benefits for kidney health सिमला मिरची

सिमला मिरची (ढोबी मिरची) किडनीसाठी फायदेशीर असते

cauliflower benefits for kidney health फुलकोबी

फ्लॉवरची भाजी किडणीच्या आजारांवर फायदेशीर ठरते

radish benefits for kidney health मुळा

मुळा केवळ किडणीच नाही, तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे

garlic benefits for kidney health लसूण

लसूण खाणे किडनीचे आरोग्य आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते

Disclaimer नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

best food in hair problems केसांचे सगळे प्रॉब्लेम होतील गायब, आठवडाभर खा 'हा' 1 पदार्थ..!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.