दोनदा ॲँजिओप्लास्टीनंतरही परिवहनमंत्री फिट; कसा असतो त्यांचा दिनक्रम
Sarkarnama May 19, 2025 09:45 PM
Pratap Sarnaik Fitness Funda राजकीय आयुष्यात सामान्य कार्यकर्ता ते परिवहनमंत्री असा प्रवास गाठताना फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. Pratap Sarnaik Fitness Funda वयाची साठी ओलांडली असली, तरी त्याच स्फूर्तीने ते काम करतात. Pratap Sarnaik Fitness Funda वेळी-अवेळी जेवण असले, दौरे असले किंवा कितीही कामाचा व्याप असला व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही. Pratap Sarnaik Fitness Funda: जिथे जिम किंवा व्यायामाचे कोणतेच साधन, उपलब्धता नसेल तिथे निसर्गाच्या सानिध्यात एक तास भर चालणे असा व्यायाम ते करतात. Pratap Sarnaik Fitness Funda: रात्री सातनंतर ते जेवणच टाळतात. त्याऐवजी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत पोहे, उपमा असे हलके फुलके आहार घेतात. Pratap Sarnaik Fitness Funda: ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या त्यांनी विजय मिळवला आहे.ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. Pratap Sarnaik Fitness Funda: भरपूर प्राणवायू आणि हिरवागार परिसर यामुळे मन प्रसन्न राहते. Pratap Sarnaik Fitness Funda: दिवसभर न थकता काम करण्यास स्फूर्ती मिळत असते, असे सरनाईकांचे मत आहे. Pratap Sarnaik Fitness Funda: रात्री किती उशिरा झोपले तरी ते सकाळी सात वाजता उठून एक तास व्यायाम करीत असतात. यात एक दिवसही खंड पडून देत नाही. NEXT: संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; सात खासदार ठरले मानकरी
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.