"झोपेची समस्या? 'हे' आयुर्वेदीक उपाय करून पाहा आजच!
esakal May 23, 2025 11:45 PM
Ayurvedic Sleep Tips झोपेसाठी

चांगली झोप यावी यासाठी आहारात पौष्टिक आणि हलके अन्न घ्यावे.

Ayurvedic Sleep Tips उपयुक्त

गायीच्या दुधात खसखस आणि मखाने शिजवून खीर किंवा हलव्यासारखे खा. गूळ किंवा ब्राऊन शुगर घालू शकता.

Ayurvedic Sleep Tips अनुलोम-विलोम प्राणायाम करा

रोज रात्री झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे अनुलोम विलोम केल्यास मन शांत होते आणि झोप लवकर लागते.

Ayurvedic Sleep Tips पायांना बदाम तेलाने मसाज करा

पायांना हलक्या हाताने बदाम तेलाने मालिश केल्यास शरीर रिलॅक्स होते आणि झोप सुधारते.

Ayurvedic Sleep Tips रात्री चहा आणि कॉफी टाळा

झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थ, जसे की चहा व कॉफी घेणे टाळा. यामुळे झोपेत अडथळा येतो.

Ayurvedic Sleep Tips स्क्रीन टाइम कमी करा

झोपण्याच्या कमीत कमी १ तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर बंद करा.

Ayurvedic Sleep Tips योग्य सवयी

घरगिती उपाय ,योग्य सवयी फॉलो केल्याने गाढ झोप आणि आरोग्य निरोगी राहते.

hair fall causes daily mistakes केस गळतायत? कारणं तुमच्याच सवयींमध्ये आहेत!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.