आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 मे 2025
esakal May 24, 2025 02:45 PM

पंचांग -

शनिवार : वैशाख कृष्ण १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ५.४३, सूर्यास्त ७.०४, चंद्रोदय पहाटे ३.४७, चंद्रास्त दुपारी ४.१०, शनिप्रदोष, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००१ - तेंबा त्शेरी या पंधरावर्षीय नेपाळी मुलाने एव्हरेस्टवर यशस्वी पाऊल ठेवले. एव्हरेस्ट शिखर सर करणारा तो जगातील सर्वांत कमी वयाचा ठरला आहे.

  • २०१७ - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.