बाळ आईच्या गर्भात असतानाच सातव्या महिन्यापासून दातांची वाढ सुरू होते.
बाळाच्या दातांची वाढ जन्मानंतरही सुरू राहते, तिसरी दाढ १८-२० वयात तयार होते.
कॅल्शिअमयुक्त दूध दात आणि जबड्याच्या वाढीसाठी आवश्यक! स्तनपानामुळे हाडे मजबूत होतात.
दातांना बळकट करण्यासाठी फ्लोराईड आवश्यक असते. पाण्याच्या स्त्रोतावर अवलंबून याचे प्रमाण बदलते.
फार जास्त फ्लोराईड असल्यास फ्लोराईड टूथपेस्ट वापर टाळावा, दंततज्ज्ञांचा सल्ला आवश्यक.
झोपताना बाटली तोंडात ठेवू नका. दूधानंतर थोडेसे पाणी द्या
बदाम, अक्रोड, बेलफळ, खजूर, शेंगदाणे – हे सर्व दात मजबूत करतात.
‘अ’, ‘क’, ‘ड’ यासह फॉस्फरस व प्रथिने दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची.
आईच्या कुपोषणामुळे बाळाच्या दातांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो.
दातांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भावस्थेपासून संतुलित आहार आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक.