देवेंद्र फडणवीसांचा मास्टर प्लॅन समोर – ट्राफिक, वेळ आणि तणावावर एकाच वेळी उपाय!
मुंबईत पहिल्यांदाच समुद्राखालून मेट्रो लाईन – कुलाबा ते सीप्झ दरम्यानचा प्रवास आता वेगवान व आरामदायक.
फडणवीस सरकारचा ‘वॉटर मेट्रो’ मास्टर प्लॅन, 2026 पासून मुंबईत धावणार पाण्याखालून मेट्रो सेवा.
कोची वॉटर मेट्रोच्या यशस्वी मॉडेलचा आदर्श; सुरुवातीला 8 जलमार्गांवर सेवा सुरू होणार.
नरिमन पॉइंट ते वांद्रे, वांद्रे ते वर्सोवा यासह इतर 6 मार्ग अंतिम टप्प्यात; मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याला जोडणारे जलमार्ग.
कोची मेट्रो रेल लिमिटेडचे तांत्रिक सहकार्य; 2023 मध्ये सुरू झालेली कोची वॉटर मेट्रो भारतातील पहिली जलवाहतूक सेवा.
सागरमाला योजनेअंतर्गत डोंबिवली, ठाणे, ऐरोली, वाशी आदी ठिकाणी 8 आधुनिक जेट्टी उभारणार.
वसई, मिरा-भाईंदर, काल्हेर, मुलुंड, ऐरोली, वाशी ते गेटवे ऑफ इंडिया व मांडवा यांसारखे विविध मार्ग प्रस्तावित.
QR कोड व मोबाईल अॅपद्वारे बुकिंग, लोकल, बस व मेट्रोसाठी कॉमन कार्ड प्रणाली लागू करण्याचा विचार.