Horoscope 29 May 2025: 'या' राशीच्या लोकांना प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील
esakal May 29, 2025 11:45 AM
मेष :

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कन्या :

मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या तुळ :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तुळ वृश्चिक :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्चिक धनु :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

कुंभ :

मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.