-rat३०p१४.jpg- २५N६७१९४सागर कदम ----सागर कदम यांचे निधनचिपळूण : पेठमाप येथील आयटी इंजिनिअर सागर संजय कदम (वय ३५) यांचे गुरुवारी (ता. २९) हैद्राबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.