रिपब्लिकन पक्ष (गवई) भुदरगड तालुका संघटकपदी रवी कांबळे.
esakal June 04, 2025 04:45 AM

7052
रवी कांबळे
.........
रिपाइं भुदरगड तालुका
संघटकपदी रवी कांबळे
गारगोटी : रिपाइंच्या (गवई गट) भुदरगड तालुका संघटकपदी रवी नारायण कांबळे (रा. सोनारवाडी) यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बबन कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष आर. एस. कांबळे, एस. डी. कांबळे, नामदेव कांबळे, राजेंद्र कांबळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.